About

नमस्कार, 


कृषीप्रधान टीव्ही देशातील शेतकऱ्यांना समर्पित न्यूज / इंफोटेंमेंट चॅनल असून, बळीराज्याला सक्षम बनविण्यासाठी उचलेले एक पाऊल आहे. त्यांच्यावर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी त्यांचं हक्काचं व्यासपीठ म्हणजेच कृषीप्रधान टीव्ही चॅनल.  

कृषीप्रधान टीव्हीच्या युट्युब चॅनलला सब्स्क्राइब करून आपल्या मोबाईलवर शेती विषयक माहिती, बातम्या, मुलाखती, यशोगाथा, आधुनिक तंत्रज्ञान, हवामान अंदाज, शेतीपूरक व्यवसायाची माहितीसाठी मोफत मिळवा  त्यासाठी आमचे चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करा.

Hello Everyone, 

Welcome to Krushi Pradhan TV's YouTube channel, subscribe to our channel for new information, news, interviews, farmers success stories, modern technology, weather forecasts, farm business information on your mobile. Please Subscribe and press the bell button.

For latest breaking news, other top stories log on to: https://www.krushipradhan.com & https://www.youtube.com/krushipradhantv
Facebook : https://facebook.com/krushipradhan.tv
Email : krushipradhan.tv@gmail.com

Telegram Channel : https://t.me/kptvnews