विदर्भात मान्सून दाखल, काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता
पुणे : राज्यात मान्सून गुरुवारी दाखल झाला असून सलग दोन दिवस प्रगती करत मान्सून ने मराठवाडा, विदर्भ मध्ये सुद्धा प्रगती केली आहे. विदर्भातील अमरावती, वर्धा जिल्ह्यात मान्सून चा पाऊस जोरदार बरसला असून ईशान्य भारतातील सर्व राज्य आता व्यापून काढण्यासाठी पोषक वातावरण असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.
[ads id="ads1"]
कोकणात मुसळधार पावसाची शक्यता :
कोकणात मुसळधार पावसाची शक्यता :
नैऋत्य मौसमी वारे म्हणजेच मान्सून महाराष्ट्रात दाखल झाला असून राज्यातील कोकण भागात मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. तर मध्ये महाराष्ट्र विदर्भात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता सुद्धा हवामान विभागाने वर्तविली आहे.