कृषी केंद्राने जास्त दराने विक्री केल्यास होणार कार्यवाही - शासनाचे दर निश्चित

कृषी केंद्राने जास्त दराने विक्री केल्यास होणार कार्यवाही - शासनाचे दर निश्चित


कृषी केंद्राने जास्त दराने विक्री केल्यास होणार कार्यवाही - शासनाचे दर निश्चित 

कंपनीने निश्चित केलेल्या दराप्रमाणेच रासायनिक खत विक्री करावी
जास्त दराने विक्री केल्याचे आढळून आल्यास कायदेशिर कार्यवाही

वर्धा: सध्या शेतक-यांचा पेरणीचा हंगाम सुरु झालेला आहे.  त्यामुळे शेतक-यांना रासायनिक खताची मोठया प्रमाणावर आवश्यकता भासणार आहे. यासाठी जिल्हयात मुबलक प्रमाणात  रासायनिक खताचा साठा उपलब्ध असून कंपनीने ठरवून दिलेल्या दराप्रमाणेच कृषि केद्रधारकांनी रासायनिक खताची विक्री करावी निर्धारित दरापेक्षा जास्त दराने रासायनिक खताची विक्री केल्याचे आढळून आल्यास कायदेशिर कारवाई करण्यात येईल  असा इशारा कृषि विकास अधिकारी एस.वाय. बमनोटे यांनी केले आहे.

            जिल्हयात प्राप्त  होणा-या रासायनिक खताचे विविध कंपनीचे दर याप्रमाणे आहे.

अ.क्र.
खत कंपनीचे नाव
खताचा प्रकार
 दर प्रति बॅग
1
कोरोमंडळ

डी.ए.पी.
1250/-
Zn 10.26.16
1235/-
10.26.16
1185/-
20.20.0.13
1000/-
14.35.14
1275/-
15.15.15.09
1040/-
12.32.16
1200/-
Grow Smart
1210/-
SSP
405/-
2
इफको

10.26.26
1175/-
12.32.16
1185/-
DAP
1200/-
3
महाधन
24.24.0
1220/-
10.26.26
1295/-
12.32.16
1305/-
20.20.0.13
1065/-
DAP
1250/-
SSP दानेदार
390/-
4
RCF
सुफला 15ण्15ण्15
1060/-
युरिया
266/-
5
IPL
पोटॅश
950/-
16.16.16
1075/-
6
कृषि उद्योग
18.18.10
1025/-
7
बसंत ॲग्रोटेक
18.18.10
1025/-
8
कृभको
DAP
1250/-

सर्व कंपनीचे युरीयाचे दर प्रतिबॅग 266 रुपये प्रमाणे असणार आहे. असे कृषि विकास अधिकारी यांनी कळविले आहे.
Previous Post Next Post