सरकारी कामात अडथळा प्रकरणी बिबी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल

सरकारी कामात अडथळा प्रकरणी बिबी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल

लोणार तालुक्यातील किनगाव जट्टू या गावी स्टेट बँक ची शाखा असून त्या ठिकाणी राहुल लटपटे हे एक वर्षापासून मॅनेजर म्हणून कार्यरत आहेत २९ जून रोजी  दुपारी ३ :१५ मिनिटांनी आरोपी अशोक विठ्ठल दायमा व त्यांचे वडील विठ्ठल दायमा यांनी जाधव या शेतकऱ्यांचे काम का होत नाही म्हणून मॅनेजर राहुल लटपटे यांना बॅक मध्ये अशील शिवीगाळ करुन चापटाणे मारहाण केली व शासकीय कामत अडछळा आणुन जिवे मारण्याची धमकी दिली बॅक मॅनेजर राहुल लटपटे यांच्या तक्रारीवरून वरील दोन्ही आरोपी यांच्या विरुद्ध पोलीस स्टेशन बिबी ता लोणार जिल्हा बुलढाणा येथे अपराध क्रमांक ११३/२०२० कलम ३५३ /३३२ /२९४ /५०६ /भारतीय दंड विधाना प्रमाणे गुन्हा नोंद झालेला आहे पोलीसांनी तासामध्ये आरोपी अशोक दायमा यांना अटक केली असून पुढील तपास पोलीस अधीक्षक डॉ दिलीप पाटील भुजबळ अपर पोलीस अधीक्षक डॉ संदीप पखाले. उपविभागीय अधिकारी तडवी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली बिबी पोलीस स्टेशनचे ठाणेदार लहू तावरे पोलीस सुभाष गिते जगदेव टेकाळे कलीम देशमुख मोहम्मद परशुवाले शेख उमर करीत आहेत


Previous Post Next Post