वर्धा । आष्टीतील रुग कोरोना पॉजिटीव्ह



वर्धा । आष्टीतील रुग कोरोना पॉजिटीव्ह, वर्ध्यात रुग्ण संख्या ११ तर एकाचा मृत्यू 

तरुणीची  मुंबई ते आष्टी शहीद ट्रॅव्हलिंग हिस्ट्री

आष्टी शहीद : येथील एका तरुणीची कोरोना चाचणी अहवाल पॉजिटीव्ह आला आहे, सदर तरुणी तिच्या भावा सोबत  ८ दिवसापूर्वी मुंबईहून  हुन आष्टी येथे आली होती. त्यामुळे तिला गृहविलीगीकरणात ठेवण्यात आले होते. 

या तरुणी मध्ये कोरोनाचे लक्षण आढल्याने तिला सेवाग्राम रुग्णालयात दाखल करण्यात आले होते आज तिचा कोरोना चाचणी अहवाल पॉजिटीव्ह आला, त्यामुळे तिच्या कुटुंबाना सुद्धा आर्वी ग्रामीण रुग्णालयात आसोलेशन वॉर्ड मध्ये ठेवण्यात आले आहे . 


Previous Post Next Post