कडीपत्ता शेती - एक एकरात २ लाखांचे उत्पन्न
आधुनिक आणि नियोजन बध्द पद्धतीने पश्चिम महाराष्ट्रात पहिल्यांदाच प्रयोग
पहा ही यशोगाथा !
सांगली जिल्ह्यातील शेतकरी प्रीतम चौगुले यांनी आधुनिक आणि नियोजनबद्ध सेंद्रिय पद्धतीने म्युझिकच्या तालावर कडीपत्ता शेती केली. पहिल्यांदाच त्यांनी हा प्रयोग केला आणि यशस्वी सुद्धा केला. तब्बल ५ वर्षा पासून प्रितम चौगुले हे कढीपत्ता शेती करीत आहे.. पहा त्यांची ही यशोगाथा !
Farmer: Mr. Pritam Chougule
Village : Ashta, Dist: Sangali, Maharashtra
Contact : +91-7588088251
https://www.facebook.com/pritam.chougule.9
For latest news, other top stories log on to: http://www.krushipradhan.com & https://www.youtube.com/krushipradhantv
Facebook : https://facebook.com/krushipradhan.tv
Email : krushipradhan.tv@gmail.com
Telegram Channel : https://t.me/kptvnews
नमस्कार,
कृषीप्रधान टीव्हीच्या युट्युब चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे, आपल्याला मोबाईलवर शेती विषयक माहिती, बातम्या, मुलाखती, यशोगाथा, आधुनिक तंत्रज्ञान, हवामान अंदाज, शेतीपूरक व्यवसायाची माहितीसाठी आमचे चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करा.
बातम्या, माहिती, यशोगाथा, मुलाखती पाहण्यासाठी Subscribe करा Krushi Pradhan TV
यशस्वी शेतकऱ्याची यशोगाथा पहा फक्त कृषिप्रधान टीव्हीवर
#krushipradhantv #कडीपत्ताशेती #CurryLeavesFarming
kadi patta lagwad
kadipatta lagwad
कडीपत्ता लागवड
kadi patta lagwad in marathi