राज्यात शनिवारपासून पूर्वमोसमी पावसाचा अंदाज

राज्यात शनिवारपासून पूर्वमोसमी पावसाचा अंदाज

राज्यात शनिवारपासून पूर्वमोसमी पावसाचा अंदाज

पुणे : कडाक्याच्या उन्हापासून काही दिवसातच सुटका होण्याची शक्यता आहे.  राज्यात पूर्वमोसमी पावसाला पोषक हवामान होत असल्याने शनिवारपासून ३० मी पासून  राज्यात काही ठिकाणी ढगाळ हवामानासह पावसाची शक्यता आहे. 

तर तापमानात घट होऊन राज्यात आलेली उष्ण लाट कमी होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. त्यामुळे राज्यातील जनतेला काहीच दिलासा मिळेल. 
Previous Post Next Post