HomePradeshik अमरावती:कोरोना रुग्णांची संख्या पोहचली ७८ वर byKrushi Pradhan TV -Friday, May 08, 2020 अमरावती:कोरोना रुग्णांची संख्या पोहचली ७८ वरनुकत्याच प्राप्त अहवालानुसार दोन रुग्णांचा अहवाल आला पॉझिटिव्ह.१) वय ५३, पुरुष, मसान गंज२) वय ३६, पुरुष, हैदरपुराअद्यापपर्यंत आढळलेले एकूण positive : ७८