अमरावती: कोरोना ग्रस्तांची संख्या पोहचली ७० वर

अमरावती: कोरोना ग्रस्तांची संख्या पोहचली आता ७० वर

नुकत्याच प्राप्त माहितीनुसार ताज नगर येथील ४४ वर्षीय पुरुष २३ व २६ वर्षीय महिला वरुड व २६ वर्षीय पुरुष हबिबनगर असा ४ वक्तीचा कोरोना चाचणी अहवाल पॉज़िटिव आला आहे.
Previous Post Next Post