अमरावती : कोरोना रुग्ण संख्या पोहचली ५५ वर
अमरावती : आज सकाळी प्राप्त अहवाला नुसार कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण संख्या ५५ वर जाऊन पोहचली आहे
सकाळी आलेल्या अहवालानुसार पुन्हा २ रुग्णांचे चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहे.
यामध्ये खोलापुरी गेट येथील ६२ वर्षीय महिला तर ताजनगर येथील २५ वर्षीय महिलेचा समावेश आहे.
अजून पर्यंत ३८८ चाचणी अहवाल येणे बाकी आहे. त्यामुळे अमरावती करणांमध्ये चिंतेचे वातावरण आहे..