अमरावती ब्रेकींग | कोरोना ग्रस्तांची संख्या पोहचली १०५ वर

अमरावती ब्रेकींग | कोरोना ग्रस्तांची संख्या पोहचली १०५ वर

नुकत्याच प्राप्त माहितीनुसार हैदरपुरा येथील महिला वय ५५ व मसाज गंज येथील महिला वय ५० असा २ महिलांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. 
Previous Post Next Post