अमरावती । कोरोनाचा कहर सुरूच रुग्ण संख्या १७५ वर



अमरावती । कोरोनाचा कहर सुरूच रुग्ण संख्या १७५ वर 

अमरावती : कोरोनाचा दिवसेंदिवस प्रादुर्भाव वाढतच आहे अमरावती मध्ये तसेच काही ग्रामीण भागात सुद्धा कोरोनाचा शिरकाव झालेला असून दिवसागणिक रुग्ण संख्येत वाढ होताना दिसत आहे. 

नुक्त्यात्याच प्राप्त अहवाला नुसार अमरावती मध्ये पुन्हा ५ रुग्णाचा कोरोना चाचणी अहवाल पॉजिटीव्ह आलेला आहे. त्यामुळे अमरावती वासियांसाठी चिंतेची बाब आहे. 

कोरोना चाचणी अहवाल

(दि.२५ मे २०२०)

१) वय १४, महिला, खुर्शीद पुरा
२) वय ११, पुरुष, खुर्शीद पुरा 
३) वय ४०, महिला, मावदे प्लॉट
४) वय ४६, पुरुष, अचलपूर (डॉक्टर) 

सदर डॉकटर हे शासकीय वैद्यकीय अधिकारी असून, त्यांनी अमरावती कोविड वॉर्डात सेवा बजावली आहे. त्यानंतर त्यांचा स्वाब घेण्यात आला व तो पॉजिटीव्ह आला.)

५) वय ६०, महिला, शिवनगर

अद्यापपर्यंत आढळलेले एकूण रुग्ण : १७५ 
Previous Post Next Post