अमरावती ब्रेकिंग : कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण संख्या 60

अमरावती ब्रेकिंग : कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण संख्या ५६

अमरावती ब्रेकिंग : कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण संख्या ६० 


अमरावती : आज प्राप्त अहवाला नुसार अमरावती येथील कोरोना पोजिटिव्ह रुग्णांची संख्या ६० वर जाऊन पोहचली आहे. 

आज आलेल्या प्राप्त अहवाल नुसार तब्बल ५ रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहे, खोलपुरी गेट येथील १३ वर्षीय मुलाचा तर हबीब नगर येथील पुरुष २८ वर्ष, शिराळा येथील पुरुष ३० वर्ष, हनुमान नगर येथील २२ वर्ष व २५ वर्षीय पुरुष यांचा  कोरोना चाचणी अहवाल पॉज़िटिव आला आहे.

जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाकडून दि. 04.05.2020 रोजी प्राप्त


(मार्च 2020 पासून अद्यापपर्यंतचा) अहवाल

दैनिक संशयित : 207

तपासणी केलेले नागरिक (Progressive) : 7932

एकूण दाखल पॉझिटिव्ह : 45

आज चाचणीसाठी पाठविलेले नमुने : 45

अद्यापपर्यंत एकूण पाठविलेले नमुने (Progressive)  : 1574

अद्यापपर्यंत प्राप्त अहवालानुसार निगेटिव्ह : 1159

प्रलंबित अहवाल : 346

अद्यापपर्यंत आढळलेले पॉझिटिव्ह नमुने : 60 
(10 मयत,  45 दाखल, 5 बरे होऊन घरी गेलेले)

अद्यापपर्यंत डिस्चार्ज केलेले : 5

आज प्राप्त झालेले तपासणी अहवाल : 78

त्यापैकी निगेटिव्ह : 73

त्यापैकी पॉझिटिव्ह : 5

Previous Post Next Post