अमरावती: कोरोना ग्रस्तांची संख्या पोहचली ९६ वर



अमरावती: कोरोना ग्रस्तांची संख्या पोहचली ९६ वर

अमरावती कोरोना रुग्णांच्या संख्येची वाटलचाल शंभरी कडे. कोरोना रुग्णांची संख्या पोहचली ९६ वर.
अमरावतीत आज दोन व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
नुकत्याच प्राप्त माहितीनुसार कुरेशी नगर बडनेरा येथील २३ वर्षीय पुरुष व ६० वर्षीय महिला असा २ वक्ती कोरोना चाचणी अहवाल पॉजिटीव्ह आला आहे.
Previous Post Next Post