अमरावती | कोरोना चाचणी अहवाल अद्यापपर्यन्त ९९ रुग्ण पॉजिटिव
जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाकडून दि. 16.05.2020 रोजी प्राप्त
(मार्च 2020 पासून अद्यापपर्यंतचा) अहवाल
दैनिक संशयित : 326
तपासणी केलेले नागरिक (Progressive) : 10664
एकूण दाखल पॉझिटिव्ह : 22
आज चाचणीसाठी पाठविलेले नमुने : 135
अद्यापपर्यंत एकूण पाठविलेले नमुने (Progressive) : 2486
अद्यापपर्यंत प्राप्त अहवालानुसार निगेटिव्ह : 2168
प्रलंबित अहवाल : 55
Not Fit in criteria : 164 (154 नमुने पुन:तपासणी पाठविण्यात येत आहेत.)
अद्यापपर्यंत आढळलेले पॉझिटिव्ह नमुने : 99
(13 मयत, 22 दाखल, 2 जीएमसी नागपूरला रेफर, 62 बरे होऊन घरी गेलेले)
अद्यापपर्यंत डिस्चार्ज केलेले : 62
आज रोजी प्राप्त अहवाल : 81
त्यापैकी निगेटिव्ह : 75
त्यापैकी पॉझिटिव्ह : 6