अमरावती ब्रेकिंग । कोरोना रुग्णाची संख्या पोहचली १३९ वर
अमरावती । नुकत्याच आलेल्या चाचणी अहवाला नुसार अमरावती मध्ये पुन्हा ५ व्यक्तीचा कोरोना चाचणी अहवाल पॉजिटीव्ह आला आहे. यामध्ये
- हनुमान नगर येथील २४ वर्षीय महिला
- हनुमान नगर येथील ३९ वर्षीय महिला
- वलगाव येथील ३९ वर्षीय महिला
- हबीबनगर येथील ३२ वर्षीय पुरुष
- अलील कॉलोनी येथील ५६ वर्षीय महिललेच समावेश आहे.